Nehemiah 12:41 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग पुढील याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्‍या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच कर्णे वाजविणारे याजक—एल्याकीम, मासेयाह, मिन्यामीन, मिखायाह, एलिओएनाइ, जखर्‍याह, आणि हनन्याह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते.