Nehemiah 12:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सल्लू, आमोक, हिल्कीया व यदया; हे येशूवाच्या काळात याजकांतले व त्यांच्या बांधवांतले मुख्य होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सल्लू, आमोक, हिल्कियाह व यदायाह. हे येशूआच्या काळी असलेले याजक व त्यांचे सहकारी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.