Nehemiah 12:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बकबुक्या आणि उन्नी हे या लेव्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतिउपासनेच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्यांच्याबरोबर पहार्‍यावर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतीस्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत.