Nehemiah 13:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा सोरे नगरातील काही लोक यरुशलेममध्ये राहात होते. ते मासे आणि आणखी पुष्काळशा गोष्टी शब्बाथ दिवशी यरुशलेममध्ये आणून विकत. आणि यहुदी लोक त्या विकत घेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे सोरकरही राहत असत; ते मासे व नाना प्रकारचे पदार्थ आणून शब्बाथ दिवशी यहूदी लोक व यरुशलेमकर ह्यांना विकत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोरे नगरातील काही लोक यरूशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांस आणून विकत.