Nehemiah 13:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एक दोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना यरुशलेमबाहेर रात्र काढावी लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकदोन वेळा व्यापार्‍यांना व हरतर्‍हेच्या मालाची विक्री करणार्‍यांना यरुशलेमेच्या बाहेर राहावे लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले.