Nehemiah 13:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या देवा, या लोकांना शासन कर. त्यांनी याजकपणा अपवित्र केला. त्याला ते क्षुल्लक समजले. याजक आणि लेवी यांच्याशी तू केलेला करार त्यांनी पाळला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजकवृत्तीचा व लेवीवृत्तीचा करार मोडला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे माझ्या परमेश्वरा, त्यांनी याजकपद व याजकांचे आणि लेव्यांचे करार भ्रष्ट केले आहेत, त्यांची तुम्ही आठवण ठेवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांची आठवण कर.