Nehemiah 13:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एल्याशीबच्या या वर्तनाने मी अतिशय क्रुध्द झालो. तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला त्याचे फार वाईट वाटून मी तोबियाचा सगळा संसार कोठडीबाहेर फेकून दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी फारच नाराज झालो आणि तोबीयाहाच्या सर्व वस्तू मी कोठडीबाहेर फेकून दिल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.