Nehemiah 13:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या खोल्या शुध्द आणि स्वच्छ करून घ्यायची मी आज्ञा दिली. मग मंदिरातील पात्रे, वस्तू, धान्यार्पणे, धूप वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग माझ्या आज्ञेवरून त्यांनी त्या कोठड्या शुद्ध केल्या व मी देवाच्या मंदिराची पात्रे, ऊद व अन्नबलीची सामग्री ही पुन्हा त्यात ठेवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.