Nehemiah 2:11 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी यरुशलेमेस जाऊन पोहचल्यावर तेथे तीन दिवस होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेमला पोहोचल्यावर तिथे तीन दिवस राहिल्यानंतर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकरिता मी यरूशलेमेला गेलो आणि तेथे तीन दिवस होतो.