Nehemiah 3:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हरूमफाचा मुलगा यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वत:च्या घरालगतच्या भिंतीची डागडूजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा मुलगा हत्तूश याने बांधला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या शेजारी यदाया बिन हरूमफ ह्याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी हत्तूश बिन हशबन्या ह्याने डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हरूमाफाचा पुत्र यदायाहने आपल्या स्वतःच्या घरासमोरील तटाची डागडुजी केली आणि त्याच्या शेजारीच हशबन्याहचा पुत्र हट्टूशने डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हरूमफाचा पुत्र यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वत:च्या घरालगतच्या भिंतीची डागडुजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा पुत्र हत्तूश याने डागडुजी केली.