Nehemiah 3:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हारीमचा मुलगा मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली. तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मल्कीया बिन हारीम आणि हश्शूब बिन पहथ-मवाब ह्यांनी दुसर्या एका भागाची व भट्टीबुरुजाची डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर हारीमाचा पुत्र मल्कीयाह आणि पहथ-मोआबाचा पुत्र हश्शूब यांनी एका विभागाची आणि भट्टी मनोऱ्याची डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हारीमचा पुत्र मल्कीया आणि पहथ-मवाबचा पुत्र हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला.