Nehemiah 3:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रेखाबाचा मुलगा मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली. मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली. दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. या दरवाजांना कड्या, अडसर घातले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उकिरडावेशीची डागडुजी बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी मल्कीया बिन रेखाब ह्याने केली; त्याने ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रेखाबाचा पुत्र मल्कीयाहने उकिरडा वेस दुरुस्त केली. मल्कीयाह हा बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी होता. ती वेस बांधल्यावर, त्याने तिचे दरवाजे उभे केले व त्यांना कड्या, अडसर व गज लावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रेखाबाचा पुत्र मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली, मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली आणि दरवाजे बिजागऱ्यांसह लावले, या दरवाजांना कड्या, अडसर घातले.