Nehemiah 3:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर येशूवाचा मुलगा एजेर पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या शेजारी दुसर्या एका भागी जेथे कोट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते तेथे मिस्पाचा अधिकारी एजेर बिन येशूवा ह्याने डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या शेजारी येशूआच्या पुत्र मिस्पाहचा अधिकारी एजेरने एका भागात जिथे तट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते, तिथे डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर येशूवाचा पुत्र एजेर याने पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले.