Nehemiah 3:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजकांच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी भिंत बांधली आणि इम्रीचा मुलगा जक्कूर याने यरीहोच्या लोकांच्या कामालगत भिंतीचे बांधकाम केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी बांधकाम केले; आणि त्यांच्या शेजारी जक्कूर बिन इम्री ह्याने बांधकाम केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरीहो शहराच्या लोकांनी त्याच्या पुढचे बांधकाम केले आणि त्यांच्या शेजारी इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर यरीहोच्या लोकांनी बांधले आणि त्यानंतर इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले.