Nehemiah 3:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जक्कायाचा मुलगा बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यानंतर कोट वळसा घेतो तेथून मुख्य याजक एल्याशीब ह्याच्या घराच्या दारापर्यंत बारूख बिन जब्बई ह्याने आस्थेने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या शेजारी जक्काईचा पुत्र बारूख होता. त्याने कोटाच्या वळणापासून थेट मुख्य याजक एल्याशीबच्या घराच्या दारापर्यंत उत्साहाने डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जब्बईचा पुत्र बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबाच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता.