Nehemiah 3:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हक्कोसचा मुलगा उरीया. उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने एल्याशीबच्या घराच्या दारपासून थेट घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यानंतर एल्याशिबाच्या घराच्या दारापासून एल्याशिबाच्या घराच्या शेवटापर्यंत मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या शेजारी हक्कोसचा पुत्र उरीयाहचा पुत्र मरेमोथने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून शेवटापर्यंतचा कोटाचा भाग दुरुस्त केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हक्कोसचा पुत्र उरीया. उरीयाचा पुत्र मरेमोथ याने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून सरळ घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले.