Nehemiah 3:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा मुलगा मासेया. मासेयाचा मुलगा अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरस्तीचे काम केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यानंतर बन्यामीन व हश्शूब ह्यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडुजी केली. त्यांच्या शेजारी अजर्‍या बिन मासेया बिन अनन्या ह्याने आपल्या घरानजीक डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या शेजारी बिन्यामीन व हश्शूब यांनी आपल्या घरासमोरील भागाची दुरुस्ती केली. त्यांच्या शेजारी मासेयाहचा पुत्र, जो अनन्याहचा पुत्र अजर्‍याहाने आपल्या घराजवळ डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा पुत्र मासेया. मासेयाचा पुत्र अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम केले.