Nehemiah 3:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेनादादचा मुलगा बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यानंतर अजर्‍याच्या घरापासून कोट वळसा घेतो तेथवर व कोपर्‍यापर्यंत बिन्नुई बिन हेनादाद ह्याने दुसर्‍या एका भागाची डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिन्नुईने अजर्‍याहच्या घरापासून कोपर्‍यापर्यंतच्या कोटाचा भाग बांधला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेनादादचा पुत्र बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.