Nehemiah 3:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घोडेवेशीपासून याजकांनी आपापल्या घरांपुढे डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकांनी घोडे वेशीपासून प्रत्येकाने आपल्या घरासमोरील कोटाचा भाग दुरुस्त केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली.