Nehemiah 3:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शलेम्याचा मुलगा हनन्या याने आणि सालफचा सहावा मुलगा हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या शेजारी हनन्या बिन शलेम्या आणि सालफाचा सहावा पुत्र हानून ह्यांनी दुसर्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या ह्याने आपल्या कोठडीपुढे डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या शेजारी शेलेम्याहचा पुत्र हनन्याह, सलाफाचा सहावा पुत्र हानून यांनी दुरुस्ती केली, त्याच्यापुढे बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम होता. त्याने आपल्या घरासमोरची भिंत दुरुस्त केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलेम्याचा पुत्र हनन्या याने आणि सालफचा सहावा पुत्र हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली.