Nehemiah 3:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोपर्‍यावरच्या कोठीपासून मेंढेवेशीपर्यंत सोनारांनी व व्यापार्‍यांनी डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतर सोनारांनी आणि व्यापार्‍यांनी त्या कोपर्‍यापासून मेंढेवेशीपर्यंत कोटाची डागडुजी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.