Nehemiah 3:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेडील भागाच्या राज्यपालांच्या सत्तेखाली होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या शेजारी मलत्या गिबोनी व यादोन मेरोनोथी ह्यांनी आणि गिबोन व मिस्पा येथील जे लोक महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांतांच्या अधिपतीच्या सत्तेखाली होते त्यांनी डागडुजी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या शेजारी, पश्चिम फरातच्या राज्यपालाच्या सत्तेखाली असलेल्या गिबोन व मिस्पाह येथील लोकांनी डागडुजीचे काम केले. गिबोनी मलतियाह व मेरोनोथी यादोन आले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेकडील भागाच्या अधिकाऱ्याच्या सत्तेखाली होता.