Nehemiah 5:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “आम्हाला बरीच मुले बाळे आहेत. आम्हाला खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कित्येक म्हणू लागले की, “आम्ही आमचे पुत्र व कन्या मिळून बहुत जण आहोत, म्हणून आम्हांला जगण्यासाठी धान्य मिळाले पाहिजे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काहीजण म्हणाले, “आम्ही व आमचे पुत्र व कन्या असे बरेच लोक आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला धान्याची गरज आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “मुले व मुलींसहीत आम्ही बरेचजण आहोत. आम्हास खायला मिळावे आणि आम्ही जिवंत रहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”