Nehemiah 5:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या तक्रारी ऐकल्या तेव्हा मला अतिशय संताप आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे त्यांचे शब्द व ओरड ऐकून मला क्रोध आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी त्यांचा हा आक्रोश व या तक्रारी ऐकल्या, तेव्हा मी अतिशय संतापलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा मला अतिशय संताप आला.