Nehemiah 6:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिवाय, तटबंदिचे काम पूर्ण झाल्यांनतरच्या काळात यहुदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होती. तोबीया त्यांना उत्तरे देत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या काळात यहूदातल्या महाजनांची पत्रे तोबीयास जात असत व तोबीयाची पत्रे त्यांना जात असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच, या दिवसात यहूदीयातील प्रतिष्ठित लोक तोबीयाहास बरीच पत्रे पाठवू लागले व तोबीयाकडून त्यांना उत्तर मिळत गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात यहूदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होते आणि तोबीया त्यांना उत्तरे देत होता.