Nehemiah 6:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि पूर्वी या लोकांनी तोबीयाला एक खास वचन दिले होते. त्यामुळे तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत राहात. मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते माझ्यासमोर त्याच्या सत्कृत्यांची तारीफ करत आणि माझे शब्द त्याला जाऊन सांगत. तोबीया मला घाबरवण्याकरता पत्रे पाठवत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याशिवाय, तोबीयाहने किती चांगली कामे केली आहेत, हे त्या सर्वांनी मला सांगितले व नंतर मी जे काही बोललो ते सर्व त्यांनी त्याला सांगितले आणि तोबीयाहने मला घाबरून सोडण्यासाठी पत्रे पाठवली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत असत. मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.