Nehemiah 6:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी चार वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठवला आणि मीही त्यांना असेच उत्तर दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले.