Nehemiah 7:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथमवाबचे वंशज2818
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूवा व यवाब ह्यांच्या कुळांतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे अठरा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,818,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा,