Nehemiah 7:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदाया याचे वंशज973
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजक: यदयाच्या कुळातील येशूवाच्या घराण्यातील नऊशे त्र्याहत्तर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजक: यांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर