Nehemiah 7:43 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेवीच्या घराण्यातील माणसे पुढील प्रमाणे: होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज 74
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेवी: येशूवाचे वंशज, कदमीएलाचे होदवाच्या वंशजांतले, चौर्‍याहत्तर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी: यांचे वंशज: येशूआचे (कदमीएलचे कुटुंबातील होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी:होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर