Nehemiah 7:45 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
द्वारपाल पुढील प्रमाणे: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबा यांचे वंशज138
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वारपाळ शल्लूमाचे वंशज, अटेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, शोबाचे वंशज, एकशे अडतीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज: शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे, शोबाईचे, एकूण 138.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस.