Nehemiah 7:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे मंदिराचे विशेष सेवेकरी: सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नथीनीम: सीहाचे वंशज, हशूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज,