Nehemiah 7:62 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दलाया, तोबीया आणि नकोदा यांचे वंशज 642
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दलायाचे वंशज, तोबीयाचे वंशज, नकोदाचे वंशज, सहाशे बेचाळीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते यांचे वंशज होते: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 642.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस.