Nehemiah 7:63 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे: हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्लयच्या वंशजात होई)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकांपैकी: हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्लयाचे वंशज; ह्या बर्जिल्लयाने गिलादी बजिल्लय ह्याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले, आणि त्याचे नाव घेतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याजक पितृकुळातील: यांचे वंशज: हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते).
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई).