Nehemiah 7:66 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व मंडळीतले लोक मिळून बेचाळीस हजार तीनशे साठ भरले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते.