Nehemiah 7:71 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घराण्याच्या प्रमुखांनी कामाला साहाय्य म्हणून भांडाराला 375 पौंड सोने दिले. याखेरीज 1 1/3 टन चांदी देखील दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पितृकुळातील आणखी काही पुरुषांनी ह्या कामाच्या खजिन्यात वीस हजार दारिक सोने, आणि दोन हजार दोनशे माने1 रुपे पावती केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही कुलप्रमुखांनी कामासाठी भांडारात 20,000 दारिक सोने, 2,200 मीना चांदी दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक सोने आणि दोन हजार दोनशे माने रुपे देखील दिले.