Nehemiah 7:72 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इतर सर्व लोकांनी मिळून 375 पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67 वस्त्रे दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वरकड लोकांनी वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि सदुसष्ट याजकीय वस्त्रे पावती केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाकीच्या लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 मीना चांदी आणि याजकांसाठी 67 झगे दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली.