Numbers 1:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रमुख म्हणून निवडलेल्या ह्या सर्वांना मोशे व अहरोन ह्यांनी आपल्याबरोबर घेतले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेतले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांच्या नावाची नोंद होती त्या मनुष्यांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले;