Numbers 1:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती मोजदाद एकूण पंचेचाळीसहजार सहाशे पन्नास भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाद वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गाद गोत्रांची संख्या 45,650 होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गादाच्या वंशातले मोजलेले एकूण पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.