Numbers 1:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती मोजदाद एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौर्याहत्तर हजार सहाशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाच्या वंशातले मोजलेले एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.