Numbers 1:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती मोजदाद एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.