Numbers 1:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यांनी ही मोजदाद केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे आणि अहरोन आणि इस्राएलाचे बारा सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख होते त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली.