Numbers 1:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे इस्राएल लोकांपैकी त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून इस्राएलात जे युद्धास लायक होते अशा ज्या सर्वांची नोंद झाली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएली वंशातले वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.