Numbers 1:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे ही: रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्याबरोबर जे असावेत त्यांची नावे ही: रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे हीः रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;