Numbers 10:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर इस्साखारचे कूळ निघाले. सुवाराचा मुलगा नथनेल त्यांचा नेता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सूवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखार वंशातील लोकांच्या दलावर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूवाराचा पुत्र नथानेल हा इस्साखार वंशाच्या दलावर होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुवाराचा मुलगा नथनेल इस्साखार वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.