Numbers 10:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर शिमोन कुळाचे लोक निघाले. सुरीशदैचा मुलगा शलूमीयेल हा त्यांचा सेनानायक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशातील लोकांच्या दलावर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.