Numbers 10:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर मनश्शे कुळाचे लोक निघाले. पदाहसुराचा मुलगा गमलीयेल त्यांचा सेनानायक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या लोकांच्या दलावर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.