Numbers 10:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग बन्यामीन कुळाचे लोक निघाले. गिदोनीचा मुलगा अबीदान त्यांचा सेनानायक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशातील लोकांच्या दलावर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि गिदोनाचा पुत्र अबीदान हा बिन्यामीन वंशाच्या दलावर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.