Numbers 10:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर आशेर कुळाचे लोक निघाले. आक्रानाचा मुलगा पगीयेल त्यांचा सेनानायक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशातील लोकांच्या दलावर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओक्रानाचा पुत्र पगीयेल हा आशेर वंशाच्या दलावर होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.