Numbers 10:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग नफताली कुळाचे लोक निघाले. एनानाचा मुलगा अहीरा त्यांचा सेनानायक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या लोकांच्या दलावर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि एनानाचा पुत्र अहीरा हा नफताली वंशाच्या दलावर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.